आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: एकेकाळी भीत्री होती प्रियांका, टॉयलेटमध्ये खायची चिप्स, आत्महत्येचाही केला होता प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई-  अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज  35 वर्षांची झाली आहे. 18 जुलै 1982 रोजी तिचा जन्म जमशेदपूर, बिहार येथे झाला. तिचे वडील दिवंगत डॉ. अशोक चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा आर्मीमध्ये फिजिशिअन म्हणून कार्यरत होते. पालकांच्या नोकरीमुळे प्रियांकाचे बालपण जमशेदपूरशिवाय दिल्ली, पुणे, लखनऊ, बरेली, लद्दाख, चंडीगढ आणि अंबाला येथे गेले.
 
याकाळात तिने लखनऊ (ला मार्टिनिअर गर्ल्स स्कूल) आणि बरेली (सेंट मारिया गोरेट्टी कॉलेज) मधून शिक्षण घेतले. वयाच्या 13व्या वर्षी ती शिक्षणासाठी यूनायटेड स्टेटला निघून गेली. तीन वर्षांनी परत आलेल्यानंतर आर्मी स्कूलमधून हायस्कूलची परिक्षा दिली. 2000साली प्रियांकाने मिस इंडिया पेजेंटमध्ये सहभाग घेतला आणि किताब जिंकला. याचवर्षी तिला भारताकडून मिस वर्ल्ड पेजेंटमध्ये पाठवण्यात आले होते आणि हा ताजदेखील तिने आपल्या नावी केला. 

प्रियांकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला सांगतोय, तिच्याशी निगडीत अशा काही खास गोष्टी ज्या जाणून घेतल्यानंतर नक्कीच तुम्ही अचंबित व्हाल. कोणत्या आहेत, या खास गोष्टी जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर.... 
बातम्या आणखी आहेत...