आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्याप अविवाहित आहे 'बाहुबली'ची 'देवसेना', जोडीदाराच्या प्रतिक्षेत आहेत या14 फेमस अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'बाहुबली : द कन्क्लूजन' हा सिनेमात बाहुबलीची पत्नी देवसेनेची भूमिका साकारुन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 रोजी झाला. वयाची तिशी ओलांडलेल्या अनुष्काने अद्याप लग्न केलेले नाही. अनुष्का शेट्टीशिवाय दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अद्याप अविवाहित आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या अभिनेत्रींविषयी सांगत आहोत..

अनुष्का शेट्टी
अनेक तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्ये झळकलेल्या अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. '2005' मध्ये 'सुपर' या सिनेमाद्वारे अनुष्काने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 35 वर्षीय अनुष्का 'बाहुबली'शिवाय विक्रमरकुडु (2006), 'डॉन' (2007), 'किंग' (2008), 'शौर्यम' (2008), 'बिल्ला' (2009), अरुंधति (2009), 'रगड़ा' (2010), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम-2 सह 30 हून अधिक सिनेमांमध्ये झळकली आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, अद्याप सिंगल असलेल्या साऊथ इंडियन अॅक्ट्रेसेसविषयी...
बातम्या आणखी आहेत...