आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'राजू राजा राम\'पासून \'चोरी मेरा काम\'पर्यंत, अद्याप रिलीज झाले नाहीत सलमानचे हे चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'टायगर जिंदा है' हा चित्रपट ख्रिसमसपुर्वी 22 डिसेंबरला रिलीज होतोय. सलमानसोबत कतरिना कैफची चित्रपटात मुख्य भूमिका आहे.  2012 साली आलेल्या  'एक था टायगर' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. अनेक चित्रपट समीक्षकांनी चित्रपटाच्या यशाविषयी प्रेडिक्शन केले आहे. 1989 साली आलेल्या 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटात सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकलेल्या सलमानने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण सलमानचे असेही काही चित्रपट आहेत, जे आजही रिलीज झालेले नाहीत.

 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमानच्या अशाच रिलीज न झालेल्या चित्रपटांविषयीची माहिती देत आहोत. 

 

1. राजू राजा राम (1997)
को-स्टार्स : गोविंदा, जॅकी श्रॉफ आणि मनीषा कोइराला
डायरेक्टर : डेविड धवन
या चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले होते. पण आर्थिक अडचणींमुळे हा चित्रपट डबाबंद झाला. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सलमानच्या अशाच आणखी  11 चित्रपटांविषयी जे आजवर रिलीज झाले नाहीत...

बातम्या आणखी आहेत...