आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी असे दिसायचे अमिताभ बच्चन, बघा त्यांच्या लाइफचे RARE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः फिल्म इंडस्ट्रीत अमिताभ बच्चन असे एक व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांसाठी इंडस्ट्रीतच नव्हे तर इंडस्ट्रीबाहेरसुद्धा चाहत्यांची गर्दी असते. बच्चन फॅमिली बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिलीजपैकी एक आहे. चाहते नेहमीच बिग बी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतात. 11 ऑक्टोबर रोजी बिग बींचा वाढदिवस असून ते वयाची 74 वर्षे पूर्ण करणार आहेत.  

बिग बी आपल्या चाहत्यांना कधीच निराश करित नाहीत. ते नेहमीच सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट्सवर बिग बी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे शेअर करत असतात. 
काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचे काही रेअर आणि अनसीन फोटोज समोर आले होते. हे फोटोज Moses Sapir या  ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आले आहेत. हे सर्व फोटोज बिग बींच्या भूतकाळातील आठवणी ताज्या करतात. यापैकी बिग बींचा एक फोटो हा 1963मधील असूनन यामध्ये ते नाटकात काम करताना दिसत आहेत, तर एका फोटोत ते अमर अकबर अँन्थोनीच्या सेटवर त्यांची मुलगी श्वेतासोबत खेळताना दिसत आहेत.

divyamarathi.com बॉलिवूडच्या या लिजेंड्री महानायकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांना त्यांचे आणि त्यांच्या  फॅमिलीचे अतिशय रेअर फोटोज दाखवत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा अमिताभ बच्चन यांचे आयुष्यातील Unseen Photos...  

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...