Home »Gossip» Unseen Photos Of Popular Singer Shreya Ghoshal

स्टेज शोमध्ये ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये पोहोचली श्रेया, पाहा लाइफचे फोटोज...

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 12:10 PM IST

काही दिवसांपुर्वीच श्रेया घोषालने मीडियाला सांगितले की, दिल्लीच्या मॅडम तुसाद स्टूडियोमध्ये तिचा वॅक्स स्टॅचू तयार केला जाणार आहे. 12 मार्च, 1984 ला पश्चिम बंगालमध्ये एका बंगाली कुटूंबात श्रेयाचा जन्म झाला. तिच्या वडिलांचे नाव विश्वजीत घोषाल आहे, जे भारताच्या परमानु ऊर्जा निगममध्ये इलेक्ट्रिकल इंजीनियर आहेत. तिची आई शर्मिष्ठा हाउसवाइफ आहे. श्रेयाला एक भाऊ आहे त्याचे नाव सौम्यदीप आहे. फॅशन स्टेटमेंटसाठी झाले क्रिटिसाइज...

जास्तीत जास्त वेळा श्रेया सिंपल आणि सोबर लुकमध्ये दिसते. परंतु 2012 मध्ये झालेल्या एका स्टेज शोमध्ये तिचा फॅशन सेन्स पाहून फॅन्स चकित झाले होते. स्टेजवर फरफॉर्मेंस देताना श्रेया ट्रान्सपरेंट ब्लॅक टॉपमध्ये दिसली होती. तिने अंडरगार्मेंट्सदेखील घातले नव्हते, यामुळे तिचा हा लुक क्रिटिसाइज केला गेला होता.

श्रेया घोषालची पर्सनल-प्रोफेशनल लाइफसोबतच तिचे निवडक फोटोज पाहण्यासाठी, पुढील स्लाईडवर क्लिक करा...

Next Article

Recommended