आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Photos: मेकअप रूममध्ये भावांसोबत असा असतो सलमान खानचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'ट्यूबलाइट' आणि 'टायगर जिंदा है' या सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी असलेला अभिनेता सलमान खान सध्या Da-bangg टूरमुळे चर्चेत आहे. पुढील महिन्यात सोनाक्षी सिन्हा, प्रभुदेवा, बादशाह, बिपाशा बसु, डेजी शाह, एली अवराम आणि मनीष पॉलसोबत सलमान हाँगकाँगमध्ये परफॉर्म करणारेय. तसे पाहता, सलमान खानला फिल्म, पार्टीज आणि प्रमोशनल इवेंट्समध्ये आपण ग्लॅमरस लूकमध्ये बघत असतो. 
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमान खानची निवडक अशी छायाचित्रे दाखवत आहोत, जी यापूर्वी कधीही त्याच्या चाहत्यांनी बघितली नसतील.  
बातम्या आणखी आहेत...