आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती'चे New Song, उर्वशीचा बोल्ड लूक बघून उडतील तुमचे होश!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या आगामी 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' या सिनेमातील नवीन गाणे रिलीज झाले आहे. 'रेशम का रुमाल' हे बोल असलेल्या या गाण्यात उर्वशीचा हॉट लूक लक्ष वेधून घेतोय. उर्वशी या सिनेमात विवेक ओबरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानीसोबत रोमान्स करणारा दिसणारेय. येत्या 22 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होणारेय.

इला अरुण यांच्या 'रेशम का रुमाल' या गाण्याचे आहे रिमिक्स...
सिनेमातील हे गाणे इला अरुण यांच्या एका जुन्या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. सिनेमात हे गाणे नव्या अंदाजात सादर करण्यात आले आहे. हे गाणे रिलीज होताच यूट्यूबवर ट्रेन्ड करत आहे. गाण्यात उर्वशी तिन्ही हीरोंसोबत रोमान्स करताना दिसतेय. (सातव्या स्लाईडमध्ये बघा गाण्याचा व्हिडिओ)

पुढील स्लाईड्समध्ये बघा 'रेशम का रुमाल'मधील उर्वशीचा Hot Look...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...