आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Great Grand Masti Actress Urvashi Rautela\'s Wardrobe Malfunction During Photshoot

वॉर्डरोब मालफंक्शन: फोटोशूट करताना या फेमस अॅक्ट्रेसची झाली फजिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ या तिच्या आगामी सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आहे. मात्र अलीकडेच एका बोल्ड फोटोशूट दरम्यान उर्वशीवर लाजिरवाणा प्रसंग उद्भवला. या फोटोशूट दरम्यान तिने अशी चूक केली जी माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपली. उर्वशीच्या या फोटोशूटचा व्हिडिओ समोर आला असून, व्हिडिओमध्ये ती कॅमेऱ्याला वेगवेगळ्या पोझ देताना नजरेस पडते.
व्हिडिओमधील याच फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. फोटोशूटदरम्यान तिने पेन्सिल स्कर्ट आणि टॉप घातला होता. परंतु, फोटोशूटसाठी पोझ देताना ती वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार झाली. सोफ्यावर पोज देत असताना उर्वशीने घातलेला झिरझिरीत ड्रेस अतिशय ट्रान्सपरन्ट होता. त्यातून तिचे प्रायव्हेट पार्ट स्पष्ट दिसले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, उर्वशीच्या वॉर्डरोब मालफंक्शनची छायाचित्रे आणि सोबत वाचा, आपली अंतर्वस्त्रे परिधान करण्याचे विसरून कोणी शुटिंगला कसं येऊ शकतं, युजरने उपस्थित केलेला प्रश्न...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...