आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण-आलियाने घेतला हा निर्णय, वाचून चाहत्यांना होईल दुःख..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'स्टुडंट ऑफ द इअर', 'हम्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हे सलग हिट चित्रपट दिलेली जोडी आलिया-वरुण यांनी एक निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्या फॅन्सचे मन नक्कीच खुट्ट होणार आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट आणि वरुण धवनने एकमेकांसोबत काही काळ काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. वरुण धवन सध्या जॅकलीन फर्नांडिस, तापसी पन्नू सोबत 'जुडवा 2' मध्ये दिसून येणार आहे तर आलिया 'ड्रॅगन' चित्रपटात रणबीर कपूरबरोबर तर 'गुल्ली बॉय' चित्रपटात रणवीर सिंहसोबत दिसून येणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, आलिया भट्ट आणि वरुण धवनचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...