आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FITNESS FREAK: जॉनचे मसल्स पाहून वरुण-जॅकलिन अवाक्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीळदार शरीरयष्टीमुळे जॉन अब्राहमचे मुलींबरोबरच अनेक मुलेदेखील चाहते आहेत. आता या चाहत्यांमध्ये वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस या दोन चाहत्यांची भर पडली आहे.
वरुणने जॉन अब्राहमसोबतचा एक फोटो शेअर करत म्हटले की, 50-50 मिनिटे वेड्यागत आम्ही व्यायाम करतो. माझी आणि जॅकलिनची मेहनत असते मात्र, आम्ही केलेल्या व्यायामाचा सगळा फायदा जॉनला होत असल्याचे त्याचे मसल्स पाहून वाटते.'
वरुणच्या या उपहासात्मक पद्धतीच्या फोटो कॅप्शनवर जॉन खुश झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...