आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमर जगापासून दूर आहे वरून धवनची ही स्टायलिश पुतणी, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरून धवनसोबत अंजीनी धवन. - Divya Marathi
वरून धवनसोबत अंजीनी धवन.
फिल्ममेकर डेव्हिड धवन यांचा मुलगा वरून धवनला बी-टाउनमधील सर्वात मोस्ट स्टायलिश आणि पॉप्युलर स्टार मुलगा म्हटले तर वावगे ठरणार नाही. वरून प्रमाणेच त्याची पुतणी अंजीनी धवनसुद्धा स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे, परंतु ही लाइमलाईटपासून दूर राहणे पसंत करते.

वरूनच्या चुलत भावाची मुलगी आहे अंजीनी...
16 वर्षांची अंजीनी वरूनचा चुलत भाऊ आणि अभिनेता सिद्धार्थ धवनची मुलगी आहे. अंजीनी अनिल धवन यांची नात आहे. फिल्ममेकर डेव्हिड धवन यांचे मोठे बंधू अनिल यांनी 1972 मध्ये 'प्यार का घर' सिनेमातून डेब्यू केले होते. अनिल अनेक चित्रपट (हसीना मान जाएगी, होते होते प्यार हो गया, चाल मेरे भाई, जोडी नंबर 1) आणि टीव्ही शो(कोरा कागज, हिरा, मैं लक्ष्मी तेरी आंगन की)शी निगडित आहेत.

श्रीदेवीच्या छोट्या मुलीची मैत्रीण आहे अंजीनी
स्टायलिश आणि ग्लॅमरस अंजीनी धवन इंस्टाग्राम स्टार असून तिला जवळपास 24 हजार लोक फॉलो करतात. अंजीनी श्रीदेवीची छोटी मुगळी ख़ुशीची बेस्ट फ्रेंड आहे. ख़ुशीसोबतचे अनेक फोटो अंजनीने शेअर केले आहेत. एका खास फोटोमध्ये अंजीनी खुशीला किस करताना दिसत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, वरूनची पुतणी अंजीनी धवनचे Latest Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...