आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun Dhawan\'s Secret Night Out With Girlfriend Natasha

मध्यरात्री गर्लफ्रेंडसोबत डिनर डेटवर स्पॉट झाला चॉकलेट बॉय वरुण, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींचा चॉकलेट बॉय आणि अभिनेता वरुण धवन अलीकडे गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत दिसला. दोघे डिनर डेटवर गेले होते, तिथे त्यांना एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला. 
 
सोबत एन्जॉय करतात हॉलिडे- 
बातम्यांनुसार, सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी वरुण धवन जेव्हा शहरात असतो, तेव्हा नताशासोबत वेळ घालवत असतो. दोघे अनेकदा ट्रिप्सवर दिसले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दोघे मालदीवमध्ये सुट्या एन्जॉय करताना दिसले होते. 
 
समोर आल्या भावना- 
वरुण नेहमी नताशा आणि त्याच्या रिलेशनला मैत्रीचे नाव देतो. त्याने कधीच मीडियासमोर आपल्या रिलेशनला स्वीकार केले नाही. परंतु या डिनर डेटने सर्वकाही स्पष्ट केले आहे. कारण वरुण केवळ नताशाविषयी सावधच नसतो, तर एखाद्या आदर्श बॉयफ्रेंडसारखा तिच्यासाठी कारचे दारसुध्दा उघडतो. 
 
वरुण लवकरच शाहरुख खान आणि काजोल स्टारर \'दिलवाले\' सिनेमात दिसणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वरुण आणि नताशाचे डिनर डेटचे खास फोटो...