आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीने केले होते सर्वात जास्त रेप सीन, गंभीर आजाराने झाला होता मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये साठ आणि सत्तरच्या दशकातील अभिनेत्रींचे नाव समोर येते नाजिमा यांचे नाव नक्कची घेतले जाते तसे पाहिले तर नाजिमा यांना बॉलिवूडमध्ये सपोर्टींग रोल जास्त मिळाले पण त्यांच्या नावे एक रेकॉर्ड आहे ते फार कमी जणांना माहीत आहे. नाजिमा बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जिच्या नावावर सर्वात जास्त रेप सीन चित्रीत करण्यात आले आहेत. त्यांना 1972 साली बेस्ट अॅक्ट्रेस इन सपोर्टींग रोममध्ये नॉमिनेट केले होते. वयाच्या 27 व्या वर्षी झाला होता कॅन्सरने मृत्यू...
 
- नाजिमाने फार कमी वयात नाव कमवले. केवळ 22 वर्षाची असतानाच तिच्या असण्याने अनेक लीडींग हिरोईन्सचे धाबे दणाणले होते. लहानश्या करीअरमध्ये नाजिमाने 30 हून अधिक चित्रपटात काम केले होते. 
- वयाच्या 27 व्या वर्षी नाजिमाचा कॅन्सरने मृत्यू झाला. 1975 साली नाजिमाने जगाला अळविदा केला. 
- नाजिमाच्या सालस लुकमुळे तिला अभिनेत्रीच्या लहान बहिणीची भूमिका मिळत असे. इतकेच नाही तर बॉलिवूडमध्ये 'बॉलीवुड की बहन' या नावाने ओळखले जाऊ लागले. 
- लीड हिरोईन म्हणून तिचा शेवटचा चित्रपट 1975 साली रिलीज झाला. त्याचे नाव होते 'दयार-ए-मदीना'.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, तर या कारणाने नाजिमाला करावे लागले सर्वात जास्त रेप सीन...
बातम्या आणखी आहेत...