आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला करण-बिपाशाचा Intimate Video, पार्टीत केला असा डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर शनिवारी (30 एप्रिल) संध्याकाळी बंगाली पध्दतीने लग्नगाठीत अडकले. रात्री उशीरा त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाहरुख खान, सलमान खान, बच्चन कुटुंबीय या पार्टीत दिसले. अनेक बॉलिवूड सेलेब्ससुध्दा पार्टी एन्जॉय करताना दिसले. पार्टीचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात Newlywed बिपाशा-करण डान्स फ्लोअरवर इंटीमेट झालेले दिसले. रोमँटिक गाण्यावर डान्स करताना हे कपल स्मूच करतानासुध्दा स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवरच्या वेडिंग रिसेप्शनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...