Home »Gossip» Vidya Balan Was Considered As Unlucky In Her Struggling Days

एकेकाळी 'अपशकूनी' मानत होते प्रोड्यूसर, 40 स्क्रिन टेस्टनंतर मिळाला ब्रेक

दिव्य मराठी वेब टीम | Apr 15, 2017, 00:00 AM IST

विद्या बालन स्टारर 'बेगम जान' बॉक्सऑफिसवर रिलीज झालाय. श्रीजीत मुर्खर्जीच्या या पीरियड ड्रामा फिल्ममध्ये विद्या वेश्यांच्या कोठ्याच्या मालकिनचा रोल प्ले करतेय. विशेष म्हणजे 2005 मध्ये आलेल्या 'परिणीता' मधून विद्याने डेब्यू केला होता. 40 स्क्रिन टेस्ट, 17 मेकअप शूट दिल्यानंतर मिळाला होता 'परिणीता' हा सिनेमा... स्ट्रगलिंग डेजच्याकाळात म्हटले गेले 'अपशकूनी'...

2000 मध्ये मोहनलालच्या अपोजिट विद्याने मल्याळम फिल्म 'चक्रम' साइन केली होती. यानंतर लगेच तिला 12 फिल्म मिळाल्या. परंतु काही कारणामुळे 'चक्रम' रिलीज होऊ शकला नाही. यापुर्वी मोहनलालचा कोणताच सिनेमाविषयी असे घडले नव्हते. अशावेळी विद्याला प्रोड्यूसरने 'अपशकूनी' म्हटले. तिच्या हातून 12 फिल्म निघून गेल्या. यामधील काही फिल्मचे पहिले शूटिंग शेड्यूल विद्याने पुर्ण केलेले होते. तरीही तिला रिप्लेस करण्यात आले.

विद्याच्या फिल्मी करियर आणि पर्सनल लाइफविषयी जाणुन घेण्यासाठी, पुढील स्लाईडवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended