आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या बालनने उघड केले रहस्य, सांगितले कशाची वाटते सर्वात जास्त भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिचा आज (1 जानेवारी) वाढदिवस असून तिने वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत. 2016 या मागील वर्षांत विद्याने 'एक अलबेला' या मराठी सिनेमात अभिनेत्री गीता बालीची भूमिका साकारुन मराठी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. 'कहानी 2' या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले. विद्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याकडून आम्ही तिचे नवीन वर्षांतील काय प्लान्स आहेत, मागील वर्ष तिच्यासाठी कसे राहिले, मराठी इंडस्ट्रीकडे ती कशी बघते, यांसह अनेक गोष्टी जाणून घेतल्या आहेत.
 
या एक्सक्लूझिव्ह बातचीतमध्ये  बर्थडे गर्ल विद्या बालनने काय काय सांगितले, वाचा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...