आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG... लोकल ट्रेनमध्ये विद्या बालन समोर तरुणाने केले अश्लिल चाळे, वाचा मग पुढे काय झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्क:  बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. अनेक जणी अशा घटनांवर उघडपणे बोलल्या आहेत. आता असेच काही केले आहे अभिनेत्री विद्या बालन हिने.  'डर्टी पिक्‍चर' आणि 'कहानी'सारख्या दमदार चित्रपटांमध्ये झळकलेल्या विद्याने अलीकडेच एका कार्यक्रमात कॉलेजच्या काळात एक तरुणाने तिच्यासमोर केलेल्या अश्लिल चाळ्यांविषयी सांगितले.
 
सध्या विद्या तिच्या आगामी 'तुम्‍हारी सुलु' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असून यानिमित्ताने ती नेहा धुपियाच्या  'नो फिल्‍टर नेहा' या कार्यक्रमात पोहोचली होती. येथे विद्याने कॉलेजच्या काळात तिच्यासोबत घडलेली ही घटना सांगितली. विद्या बालन मुंबईतील झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होती आणि कॉलेजमधून काही मैत्रिणींसोबत घरी परतत असताना तिच्यासोबत ही घटना घडली होती. 

काय घडले होते त्यावेळी नेमके वाचा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...