आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद खन्नाच्या मुलाचा बॉलिवूड डेब्यू लांबला, या कारणामुळे भंसाळींनी थांबविला प्रोजेक्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  राहुल आणि अक्षय खन्ना यांच्यानंतर विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा साक्षी खन्ना बॉलिवूडमध्ये इंट्री घेणार आहे. बऱ्याच कालावधीपासून अशा बातम्या येत होत्या की साक्षी भंसाळी यांच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या चित्रपटाची शूटिंग डेट अजून पुढे ढकलण्यात आली आहे. या कारणाने लांबला हा चित्रपट..
 
- संजय भन्साळीच्या ज्या चित्रपटातून साक्षी डेब्यू करणार आहे त्यावर अजून काम सुरु आहे. चित्रपटाचे पूर्ण मटेरीअल अजून तयार झालेले नाही.
- या प्रोजेक्टमध्ये संजय लीला भन्साळी न्यूकमर्सला घेण्याच्या तयारीत आहेत. बाकी कलाकारांचा शोध अजूनही चालु आहे. 
- मागील वर्षी फेब्रुवारीपासून साक्षीने चित्रपटात डेब्यूची तयारी सुरु केली आहे. पण आता हा चित्रपट पुढे ढकलला आहे. साक्षीने संजय लीला भन्साळीच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावेळी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे.
 
विनोद खन्नाच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे साक्षी..
- विनोद खन्ना यांनी 1971 साली पहिला विवाह केला होता त्यांच्या पत्नीचे नाव गितांजली आहे.पण 1985 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अक्षय आणि राहुल हे गितांजली यांचे मुले आहेत.
- 1990 साली विनोद खन्ना यांनी कविता खन्नासोबत दुसरा विवाह केला. त्यांना मुलगा साक्षी आणि मुलगी श्रद्धा आहे. साक्षी एकदम विनोद खन्ना यांच्यासारखाच दिसतो. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, साक्षीचे 5 फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...