आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्यात का होती जबरदस्त टक्कर?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विनोद खन्ना असे एकमेव अभिनेते आहेत ज्यांनी खलनायकाच्या भूमिकेत चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली पण त्यानंतरही ते प्रसिद्ध अभिनेता बनले. त्यांना त्यांच्या जवळचे लोक प्रेमाने 'व्हिके' असे म्हणत असत. विनोद यांच्या अभिनय क्षमतेवर राज खोसला, गुलजार यांसारख्या दिग्दर्शकांनी विश्वास दाखविला आणि विनोद खन्नाही या विश्वासास पात्र उतरले हे विशेष.

राज खोसला यांच्या दिग्दर्शनाखाली विनोद खन्ना यांनी 'मेरा गाव मेरा देश' चित्रपटात डाकू जब्बार सिंगची भूमिका केली. त्यानंतर त्यांनी राज खोसला बरोबरच 'प्रेम कहानी', 'कच्चे धागे', 'नेहले पे देहला', 'मै तुलसी तेरे आंगन की' यांसारख्या चित्रपटात भूमिका केली. 'कच्चे धागे' चित्रपटात विनोद खन्ना यांनी डाकूची भूमिका केली होती. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वाला ही भूमिका फार सूट झाली होती. 
 
वाचा पुढच्या स्लाईडवर,,गुलजार यांच्यासोबतही केले होते काम... 
बातम्या आणखी आहेत...