आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल होतेय हनीप्रीतची सिक्रेट लव्ह स्टोरी, हा अॅक्टर BF असल्याची होत आहे चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक (हरियाणा) - जेलमध्ये 20 वर्षाची शिक्षा भोगणारा बलात्काराच्या आरोपात दोषी असलेला राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतची लव्ह स्टोरीच्या सध्या चर्चा आहे. असे म्हटले जात आहे की, तिचा एक बॉयफ्रेंड होता ज्याचे नाव आसिफ मोहम्मद आहे. हनीप्रीत आसिफसोबत डेराच्या परीसरात बाईकवर फिरत असे. काही लोक सोशल मीडियावर आसिफला तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगत आहे. कोण आहे आशिफ मोहम्मद...
 
- चर्चा आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या आसिफसोबत हनीप्रीतचे फिजीकल रिलेशन असल्याचे सांगण्यात आले आहे.
- यामुळेच आसिफ आणि हनीप्रीतमध्ये याच गोष्टींवरुन अनेकदा वादविवादही होत असत.
- आसिफ कोण आहे याबाबत माहिती काढली असताता काळाले की तो सिरसाचा राहणारा आहे. 
- मग पोलिसांनी डेराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना विचारले असता त्यांनी ओळखण्यास नकार दिला.
हनीप्रीतच्या डायरीवरुन तिचे अफेअर असल्याची आली शंका...
हनीप्रीतच्या सिक्रेट डायरीवरुन तिचे कोणत्यातरी तरुणाशी संबंध असल्याचे कळत आहे.
- तो व्यक्ती कोण होता याची माहिती घेत असताना आसिफचे नाव समोर आले आहे.
 
कोण आहे आसिफ..
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मिळाला आहे त्यातील तरुण हनीप्रीतचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले जात ाहे.
- या व्हिडिओमध्ये असलेल्या तरुणाचे नाव आदिल मुराद सांगण्यात येत आहे आणि तो पाकिस्तानी अभिनेता आहे.
- आदिल प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता वहीद मुराद यांचा मुलगा आहे. आदिलने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.
- याशिवाय त्याने अनेक शो होस्ट केले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, संबंधित PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...