आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अंदाज अपना-अपना\'च्या मुहूर्त शॉटमध्ये पोहोचले होते सेलेब्स, अशी झाली होती सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आमिर खान आणि सलमान खान अभिनीत 'अंदाज अपना अपना' सिनेमाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. 11 एप्रिल 1994 रोजी रिलीज झालेला हा सिनेमा तयार करण्यासाठी जवळपास 3 वर्षे लागली होती. 1990मध्ये सिनेमाच्या मुहूर्त शॉटदरम्यान स्टारकास्टशिवाय अनेक बॉलिवूड सेलेब्स आणि क्रिकेटरचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडूलकर उपस्थित होता.
धर्मेंद्र यांनी या शॉटची क्लॅप दिली होती. 'अंदाज अपना अपना'चे दिग्दर्शक राजकुमार संतोष आहेत. रिलीजदरम्यान सिनेमा प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला होता. परंतु माऊथ पब्लिसिटीमुळे सिनेमा सुपरहिट ठरला होता. सिनेमामध्ये आमिर खान आणि सलमान खानशिवाय रवीना टंडन, करिश्मा कपूर, शक्ती कपूर आणि परेश रावल यांच्याही भूमिका होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या मुहूर्त शॉर्टदरम्यानचे स्टारकास्टचे फोटो...