आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीने पुन्हा एकदा दिली अनुष्कासोबतच्या प्रेमाची कबुली, केले रोमँटिक ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री अनुष्का शर्मा आयफा अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. येथे तिचा बॉयफ्रेंड आणि क्रिकेटपटू विराट कोहलीसुद्धा तिच्यासोबत आहे. हे लव्ह बर्डस न्यूयॉर्कमध्ये निवांत क्षण घालवत आहेत. नुकताच विराटने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करुन रोमँटिक ट्विट केले आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. 

काय म्हणाला विराट.. 
विराटने सोशल मीडियावर अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करुन लिहिले, ''मच नीडेड ब्रेक विथ माय लव्ह'' ("Much needed break with my ❤") विशेष म्हणजे ही जोडी अनेकदा एकत्र दिसली असली तरी पहिल्यांदाच विराटने ट्विट करुन अनुष्कावरच्या प्रेमाची कबुली दिली आहे. 

पुढील स्लाईड्सवर बघा, या लव्ह बर्डसचे यापूर्वी क्लिक झालेले खास Photos... 
बातम्या आणखी आहेत...