आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅडमधून सुरु झाली होती विराट-अनुष्काची लव्ह स्टोरी, व्हायरल होतोय VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट-अनुष्काची ब्युटीफुल लव्ह स्टोरी  चार वर्षांपूर्वी सुरु झाली होती. त्यावेळी हे दोघे पहिल्यांदा एका कमर्शिअल अॅडमध्ये एकत्र झळकले होते. त्यावेळी अनुष्काचे रणवीर सिंहसोबत ब्रेकअप झाले होते, तर विराटसुद्धा एकटाच होता. अशात दोघांमध्ये जवळीक वाढली, हळूहळू मैत्री झाली आणि लवकरच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विराट-अनुष्का अर्थातच बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स ''विरुष्का''चा पहिला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 2013 साली केलेल्या या शॅम्पूच्या अॅडनंतर ''विरुष्का''ची लव्ह स्टोरी सुरु झाली. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, फ्लाईंग किस देऊन विराटने जाहीर केले होते अनुष्कावरचे प्रेम....  
बातम्या आणखी आहेत...