आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG या अभिनेत्याने तोडले बाहुबलीचे रेकॉर्ड, 11 दिवसात कमवले इतके कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - साऊथ सुपरस्टार अजीतचा चित्रपट 'विवेगम' बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक रेकॉर्ड बनवत आहे. रिलीजच्या 11 व्या दिवशी या चित्रपटाने 152 कोटींची कमाई केली आहे. इतकेच नाही तर तर केवळ 3 ते 4 दिवसात हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये गेला आहे. तोडले आहे बाहुबलीचे रेकॉर्ड..
 
- फक्त चेन्नईच्या कलेक्शनचा विचार केला तर 'विवेगम'ने प्रभासचा चित्रपट बाहुबलीचा रेकॉर्ड तोडला आहे. विवेगमने आतापर्यंत चेन्नईत 8.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. 
-  'बाहुबली' ने चेन्नईत तीन दिवसात 3.24 कोटी रुपये बनवले होते तर अजीतच्या चित्रपटाने 4.28 कोटी कमवले आहेत. 
- विवेगमचे ओपनिंग डे कलेक्शन 25.83 कोटी होते.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, जीएसटी लागु झाल्यानंतर पहिला साऊथ चित्रपट ज्याने केली इतरी कमाई..
बातम्या आणखी आहेत...