आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: भारतातील पहिल्या नॅशनल स्टार होत्या वैजयंतीमाला, वैयक्तिक आयुष्य होते वादग्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला आज त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील चेन्नई येथे झाला. वैजयंती यांच्या आई वसुंधरा 40च्या दशकात तामिळ सिनेमांच्या प्रसिध्द अभिनेत्री होत्या.
 
वयाच्या 13 व्या वर्षी केली होती चित्रपटात एंट्री..
वैजयंतीमाला यांनी वयाच्या 13व्या वर्षीच सिनेमात एंट्री केली. 1949मध्ये तामिळ भाषेत आलेल्या 'Vazhkai' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. सांगितले जाते, की नॅशनल स्टार बनलेल्या वैजयंतीमाला पहिल्या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.
 
वैजयंतीमाला यांचा आदर्श घेऊन दाक्षिणात्य अभिनेत्रींनी केली बॉलिवूडमध्ये एंट्री..
वैजयंतीमाला यांचे यश पाहता इतर दाक्षिणात्य अभिनेत्रींनाही आता बॉलिवूडमध्ये काम करण्याचा ध्यास लागला होता. यानंतर अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले..
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, वैजयंतीमाला यांचे बालपणीपासून ते आतापर्यंतचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...