आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Video मध्ये दिसली सुशांत-कृतिची रोमांटिक केमिस्ट्री, इन्सटाग्रामवर 3 लाखांहून अधिक Views

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सुशांतसिंग राजपूतने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सुशांत आणि कृति सेननची चांगलेच धम्माल करतांना दिसत आहे. त्यांचा आगामी सिनेमा 'राबता'मध्ये दोघेही प्रमुख भुमिकेत झळकणार असून या निमित्ताने त्यांची केमीस्ट्री जूळून आली आहे. सुशांतने शेअर केलेल्या या व्हिडिओला इन्सटाग्रामवर 3 लाखांहून अधिक व्यूव्ज मिळाले आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा सुशांत-कृतिच्या इन्टेंस केमिस्ट्रीचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...