आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी बॉयफ्रेंडसोबत ‘नको त्या’ अवस्थेत पकडले होते रंगेहाथ, सनीने स्वतः केला शॉकिंग खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी 36 वर्षीय सनी लिओनी एका मुलाखतीमुळे चर्चेत आली होती. या मुलाखतीत तिने तिच्या सेक्स लाइफविषयीचा एक धक्कादायक खुलासा केला आहे. सनीच्या वडिलांनी तिला ‘नको त्या’ अवस्थेत पाहिले होते आणि या घटनेने सनी आरपार हादरून गेली होती. सनीने या घटनेबद्दल अगदी मनमोकळेपणे सांगितले. सनीच्या या मुलाखतीचा व्हिडिओ तुम्ही वर बघू शकता. 

नको त्या अवस्थेत पाहिले होते वडिलांनी...
- या मुलाखतीत सनीने सांगितले, की ती टीनएजमध्ये असताना तिचे कुटुंबीय मिशिगनहून कॅलिफोर्नियात शिफ्ट झाले होते.
- सनीने सांगितले, मिशिगनला आम्ही वर्षभर राहिलो. येथे तिला एक हॉट मुलगा भेटला. ती याबद्दल सांगते, तो अतिशय हॉट होता. तो मुलगा दररोज तिला लव्ह लेटर लिहायचा.
- त्या वयात प्रेमाचा अर्थही कळत नव्हता. पण मी त्याच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले होते. ‘रोमियो अ‍ॅण्ड ज्युलिएट’ हे नाटक त्याने मी सोबत पाहिले आणि यानंतर आम्ही दोघांनी पहिला किस केला. तो अनुभव अद्भूत होता. 
- पण प्रेम बहरत असतानाच कॅलिफोर्निया सोडून मला जावे लागणार होते. तो क्षण माझ्या आयुष्यातील हार्ट फेल करणारा क्षण होता.
- तो मुलगा बास्केटबॉल खेळायचा. हॉट आणि हॅण्डसम होता. पण माझे पेरेंट्स त्याचा राग करायचे. 
- त्याचे कारण म्हणजे, एकेदिवशी मी व माझा तो बॉयफ्रेन्ड एका मोठ्या हॉलच्या कोप-यात बसलो होतो. मी त्याच्या मिठीत होते. आम्ही इंटिमेट होणार, तोच त्याठिकाणी माझे पप्पा आले. पप्पांनी मला त्या अवस्थेत पाहिले आणि मी खूप घाबरले. ती घटना मी कधीही विसरू शकत नाही. तो माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट इंसिडेंट होता.

पुढे वाचा, सनी लिओनी कुठल्या वयात गमावले कौमार्य आणि तिच्याविषयी बरंच काही...
 
हेही वाचा... 
B'day:पॉर्न स्टार ते बॉलिवूडची 'लैला', असा आहे सनी लिओनीचा प्रवास
वयाच्या 16 व्या वर्षी सनीने गमावले होते कौमार्य, या सेलिब्रिटींनीही कमी वयात ठेवले शारीरिक संबंध
स्वतःच्या मर्जीने पोर्न इंडस्ट्रीमध्ये गेली होती सनी, नाराज पॅरेंट्सना दिले हे उत्तर
B'day: सनीला डेटवर नेण्यासाठी डॅनियलला लागले सहा आठवडे, असे केले होते लग्नासाठी प्रपोज..
बातम्या आणखी आहेत...