आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या बॉलिवूड फिल्म्सचे Title जोडताच बघा कशी बनते Interesting Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः भारत बॉलिवूड प्रेमी देश आहे, याविषयी कुणाचेही दुमत होणार नाही. दरवर्षी हजारोच्या संख्येने येथे सिनेमे बनवले जातात. काहींना प्रेक्षकांचा चांगला तर काहींना संमिश्र प्रतिसाद मिळत असतो. सिनेमातील गाणी, कलाकारांपासून ते शीर्षकापर्यंत प्रत्येक गोष्ट निराळी असते. विशेषतः सिनमाचे शीर्षक अनेकदा एवढे कॅची असतात, की ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. आज या पॅकेजमध्ये आम्ही दोन, तीन आणि चार फिल्म्सेच टायटल्स जोडले आहेत. त्यातून एक नवीनच आणि रंजक स्टोरी बनली आहे.

वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...