आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : स्वतःच्या लग्नात तुफान नाचला होता अक्षय, ट्विंकच्या हातावर मेंदीही काढली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. वयाची पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या अक्षय कुमारचे लग्न प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांची थोरली कन्या ट्विंकल खन्नासोबत झाले आहे. 17 जानेवारी 2001 रोजी अक्षय-ट्विंकल लग्नगाठीत अडकले होते. अक्षयने लग्नात पांढ-या रंगाची शेरवानी आणि टि्वंकलने साडी स्टाइल लाल रंगाचा लहंगा परिधान केलेला होता. अक्षयने गळ्यात नोटांची माळ घातलेली होती. लग्नात दोघांनी एकमेकांसोबत खूप डान्स केला होता.दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी असून आरव आणि नितारा ही त्यांची नावे आहेत. लग्नानंतर अक्षय आणि ट्विंकल दोघेही आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांचा Wedding Album पाहणार आहोत. 
 
अक्षयच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बघुयात त्याच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...