आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाच्या लग्नाला आली होती सावत्र मुलगी सारा, पाहा Wedding Album

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून सैफ करिना, करिनासह सारा आणि खाली दिवंगत सुनंदा पुष्करसह करिना आणि करिश्मा. - Divya Marathi
डावीकडून सैफ करिना, करिनासह सारा आणि खाली दिवंगत सुनंदा पुष्करसह करिना आणि करिश्मा.
करिना कपूर 21 सप्टेंबरला तिचा 36वा वाढदिवस साजरा करतेय. सध्या प्रेग्नंट असलेल्या करिनाचे लग्न सैफ अली खानबरोबर 16 ऑक्टोबर 2012 ला झाले होते. सैफची पहिली पत्नी अमृताची मुलगी म्हणजे करिनाची सावत्र मुलगी साराही या लग्नाला उपस्थित होती.

शाहीदबरोबर अफेयर..
करिना कपूर आणि शाहीद यांचे दीर्घकाळ अफेयर होते. पण ब्रेकअपनंतर करिना आणि सैफचे सूत जुळले आणि ते नाते विवाहापर्यंत पोहोचले. सैफ-करीनाच्या जोडिला सैफीना म्हणूनही ओळखले जाते.

सैफची मुलगीही होती लग्नाला...
लग्नात सैफची मुलगी सारा अली खानही आली होती. सारा तिच्या मैत्रिणींसह लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने लग्नात खूप एन्जॉयही केले होते. सावत्र आई करिनाबरोबर तिचे चांगले बाँडिंग आहे. त्याचबरोबर बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर, राहुल गांधी, फारूख अब्दुल्ला, ज्योतिरादित्य सिंधिया यांचीही उपस्थिती होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सैफ करिनाच्या लग्नाचे काही PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...