आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या-काजोलपासून ते करीनापर्यंत, नववधूच्या रुपात अशा दिसल्या या 15 अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः लग्नाच्या सहा महिन्यानंतर अभिनेत्री प्रीती झिंटाच्या लग्नाचे फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये प्रीती आणि तिचा नवरा जीन गुडइनफ अतिशय सुंदर दिसत आहेत. अगदी राजेशाही थाटात हे दोघे विवाहबद्ध झाले. यावर्षी 29 फेब्रुवारी रोजी या दोघांचे लॉस एंजिलिसमध्ये अतिशय खासगी सोहळ्यात लग्न झाले. लग्नात प्रीतीने रेड कलरा पारंपरिक लहेंगा परिधान केला होता.

प्रीतीशिवाय वेडिंग आउटफिटमध्ये कसा होता ऐश्वर्या राय, काजोल, करीना कपूर, बिपाशा बसूसह बी टाऊनच्या पॉप्युलर अॅक्ट्रेसेसचा लूक, बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...