आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : सिनेमामुळे जमले आणि सिनेमामुळेच तुटले होते राखी-गुलझार यांचे लग्न, वाचा Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - शब्दांचे धनी प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, गीतकार, शायर म्हणजेच गुलजार साहेब आज (18 ऑगस्ट) वाढदिवस साजरा करत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री राखी या गुलझार यांच्या पत्नी आहेत. पण लग्नानंतर काही वर्षांतच ते दोघे वेगळे झाले होते. 

राखी आणि गुलझार यांनी 1973 मध्ये लग्न केले होते. पण लग्नानंतर काही वर्षांतच एकमेकांशी जमत नसल्याने ते दोघे वेगळे झाले. त्यांना एक मुलगी मेघना गुलझारही आहे. पण विभक्त झालेले असले तरी त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. काही महिन्यांपूर्वीच होळीला गुलझार आणि राखी एकत्र दिसले होते. पण सिनेमामुळे एकत्र आलेल्या राखी आणि गुलझार यांच्या विभक्त होण्यामागेचही एक चित्रपटच कारणीभूत ठरला आहे. त्याबाबतच आपण आज जाणून घेणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, राखी आणि गुलझार यांच्या वैयक्तीक आयुष्यात का आले वितुष्ठ...
 
बातम्या आणखी आहेत...