आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाचे कैफचे असे 10 PHOTOS जे ती कोणालाही दाखवू इच्छिणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस कतरिना कैफचा अपकमिंग चित्रपट 'जग्गा जासूस' 14 जुलैला रिलिज होतोय. डायरेक्टर अनुराग बासू यांच्या या चित्रपटात कतरिना आणि रणबीर यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. कतरिना आज जेवढी ग्लॅमरस दिसते तेवढी ती मॉडेलिंग किंवा सुरुवातीच्या काळात दिसत नव्हती. त्या काळातील तिचे फोटो पाहिले तर तिचे काही विचित्र लूकही आपल्याला पाहायला मिळतात. कतरिनाचे असेच काही फोटोज आपण आज पाहणार आहोत. 

14 व्या वर्षी सुरू केले मॉडेलिंग 
1983 ला हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिनाने मॉडेलिंगच्या जगतात ओळख मिळवल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. पण मॉडेलिंगच्या काळात कतरिना अगदी वेगळी दिसायची. काळाबरोबर ती अधिक स्टायलिश आणि सुंदर होत गेली. 14 व्या वर्षी तिने मॉडेलिंग सुरू केले होते. लंडनचे फिल्ममेकर कैजाद गुस्तादने तिला एका फॅशन शोमध्ये पाहिले आणि 'बूम' (2003) चित्रपटासाठी साईन केले. चित्रपट फ्लॉप झाला पण कतरिनावर फिल्ममेकर्सची नजर खिळली. नंतर तिने 'मैने प्यार क्यूं किया' (2005), 'हमको दीवाना कर गए' (2006), 'नमस्ते लंडन' (2007), 'पार्टनर' (2007), 'वेलकम' (2007), 'रेस' (2008), 'राजनिती' (2010), 'धूम-3' (2013) 'बार बार देखो' (2016) सह अनेक चित्रपट केले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कतरिना कैफचे काही पूर्वीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...