आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिश्माला स्वतःचे हे 10 PHOTOS कधीही कोणाला दाखवायची इच्छा नसेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - करिश्मा कपूरने नुकताच तिचा 43वा वाढदिवस (25 जून) साजरा केला आहे. पण करिश्मा आज जेवढी ग्लॅमरस दिसते तेवढी ती पदार्पणाच्या वेळी ग्लॅमरस नव्हती. त्या काळातील तिचे काही फोटो पाहिले तर तिचे काही विचित्र लूक आपल्याला पाहायला मिळतील. करिश्माचे असेच काही फोटो आपण आज पाहणार आहोत. 

'प्रेम कैदी' द्वारे केला डेब्यू...
करिश्माने 1991 मध्ये 'प्रेम कैदी' चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यावेळी तिचे वय 17 वर्ष होते. करिश्माचे फिल्मी करिअर यशस्वी राहिले आहे. तिने 'राजा बाबू' (1994), 'सुहाग' (1994), 'कुली नं.1' (1995), 'गोपी किशन' (1994), 'राजा हिन्दुस्तानी' (1996), 'साजन चले ससुराल' (1996) अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 2003 मध्ये तिने बिझनेसमन संजय कपूरबरोबर लग्न केले होते. समायरा आणि कियान राज अशी दोन मुले आहेत. आता तिचा घटस्फोट झाला आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, करिश्माचे काही PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...