आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमीरपासून ते सलमानपर्यंत, जेव्हा इतरांना टक लावून बघताना कॅमे-यात कैद झाले स्टार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड सेलेब्सचे अनेक फोटो चर्चेचा विषय ठरल असतात. काही महिन्यांपूर्वी जॅकलिनचा असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता. यामध्ये ती वरुणचे B**T चेक करताना दिसतेय. जॅकलिनपूर्वी सलमान खान, आमिर खान, सोहेल खान, रणवीर सिंह, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्यासह अनेक स्टार्स आपल्या सहकलाकाराला विचित्र पद्धतीने बघताना कॅमे-यात कैद झाले आहेत.
 
स्टार्सचे असेच काही फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...