आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What If Fast And Furious Had A Bollywood Starcast

Fast And Furiousच्या इंडियन व्हर्जनमध्ये असे असतील स्टारकास्ट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'फ्यूरियस-7' हा हॉलिवूड सिनेमा 2 एप्रिल रोजी भारतात रिलीज झाला. सिनेमाच्या सुरुवातीच्या 4 दिवसांत 70 कोटींचा व्यवयास केला आहे. 'फ्यूरियस-7' हॉलिवूडच्या चर्चेतील 'फास्ट अँड फ्यूरियस' सीरिजचा 7वा सिनेमा आहे. सिनेमात पॉल वॉकर आणि विन डिजल यांच्या मुख्य भूमिका आहेत.
जरा विचार केला तर या सिनेमाचे इंडियन व्हर्जन तयार झाले तर त्याचे स्टारकास्ट कसे असतील? विन डिजलच्या पात्र कोण साकारणार आणि पॉल वॉकरच्या भूमिकेत तुम्ही कोणाला पाहू इच्छिता. चला आम्ही आज तुम्हाला अशी कल्पना करण्यास मदत करतो. सिनेमाच्या इंडियन व्हर्जनमध्ये फिट बसणा-या चेह-यांना आम्ही निवडले आहे.
'फास्ट अँड फ्यूरियस' सीरिजच्या इंडियन व्हर्जन बनवले तर सलमान खान डोमेनिक टोरेट्टो (विन डिजल)च्या पात्रात फिट बसतो. कारण सलमान आणि विन डिजलची बॉडी आणि त्यांचा लूक मिळता-जुळता आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'फास्ट अँड फ्यूरियस'च्या कोणत्या पात्रात कोणते स्टार्स शोभतात...