आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानसोबत काम केलेली ही अभिनेत्री युवराजला डेट करतेय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- युवराज सिंह आणि हेजल कीच)
मुंबई - 'मॅक्सिमम' सिनेमाचे गाणे 'आ आंते अमलापुरम'मधून लोकप्रिय झालेली डान्सर आणि अभिनेत्री हेडल कीच सध्या चर्चेत आहे. बातम्यांनुसार, आजकाल क्रिकेटर युवराज सिंहसोबत तिची जवळीक वाढत आहे. त्यांना क्लब आणि रेस्तरॉमध्येसुध्दा पाहिल्या जात आहे. काही मीडिया हाऊसचा दावा आहे, की युवराज हेजलला डेट करत आहे तर काही त्यांना केवळ चांगले मित्र मानत आहेत.
कोण आहे हेजल कीच-
हेजल कीच एक ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. विशेष म्हणजे, 'मॅक्सिमम' (2012)च्या 'आ आंत आमलापूरम' या आयटम साँगमध्ये तिने डान्स केला होता. मा6 त्यापूर्वी तिने सलमान स्टारर 'ब़डीगार्ड' (2012)मध्ये करीना कपूरच्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती.
'बिग बॉस 7'मध्ये दिसली होती-
हेजल 2013मध्ये वादग्रस्त शो 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात दिसली होती. मात्र ती केवळ 6 दिवसच बिग बॉसच्या घरात राहिली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हेजल कीचची काही छायाचित्रे...