आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहित अक्षयचे होते प्रियांकासोबत अफेअर, या सेलेब्सनेसुद्धा दिलाय पत्नीला धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय-प्रियांका चोप्रा, टि्ंवकल खन्ना - Divya Marathi
अक्षय-प्रियांका चोप्रा, टि्ंवकल खन्ना
एंटरटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड सिनेमांचा सर्वात मोठी ओळख म्हणजे, 'हॅप्पी एंडिंग'. प्रेम, रोमान्स, संघर्ष सर्वकाही या सिनेमांत असते. परंतु सिनेमाच्या शेवटी सर्वांना माफी मिळते. रील लाइफमध्ये अनेकदा विवाहित पुरुष आपल्या पहिल्या नात्याला तसेच ठेऊन दुस-या स्त्रीसोबत नात्यात राहतो किंवा तो पहिल्या पत्नीला घटस्फोट देतो. रंजक गोष्ट म्हणजे बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सचे खरे आयुष्यसुध्दा काहीसे असेच असते.
श्वेताला चीट करून पुलकितचे यामीसोबत अफेअर...?
सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा पती पुलकित सम्राटपासून वेगळी झाली आहे. मागील 8 महिन्यांपासून दोघे वेगळे राहत आहेत. बातम्या आहेत, की दोघे वेगळे होण्यामागे यामी गौतम आहे. यामी 'सनम रे' सिनेमात पुलकितसोबत रोमान्स करताना दिसली होती.
बॉलिवूड स्टार्ससाठी ही गोष्ट सामान्य झाली आहे. असे करणारे अनेक बॉलिवूड अभिनेते आहेत. त्यात छोटे-मोठे स्टार्स नव्हे शाहरुख खान, हृतिक रोशन आणि अक्षय कुमारसारखे सेलेब्स सामील आहेत. या स्टार्सने आपल्या रिअल लाइफमध्ये पत्नीला धोका दिला आहे. मात्र, त्यांना शेवटी माफी मिळाली होती. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा स्टार्सना भेटवणार आहोत, ज्यांनी आपल्या पत्नीला धोका दिला होता.
अक्षय कुमार-प्रियांका चोप्रा
अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव बॉलिवूडचे बडे स्टार्स अक्षय कुमार आणि शाहरुख खानसोबत जोडले गेले आहे. अक्षयने प्रियांकासह अनेक सिनेमांत काम केले. तसं पाहता अक्षयच्या फ्लर्टिंग वागण्याविषयी सर्वांनाच ठाऊक आहे. असो, ट्विंकलला योग्यवेळी अक्षय आणि प्रियांकाच्या जवळीकची कुणकुण लागली आणि तिने स्वतःचा संसार उद्धवस्त होण्यापासून वाचवला. दोघांची वाढती जवळीक पाहता टि्ंवकलने अक्षयला प्रियांकासोबत सिनेमे करू नकोस असा दम दिला होता.
त्यानंतर पीसीचे नाव शाहरुख खानसोबत जुळले. असे म्हटले जाते, की शाहरुख आणि प्रियांका यांच्यात दुरावा निर्माण होण्यासाठी गौरीने 'मन्नत'मध्ये झालेल्या पार्टीच्या पाहूण्यांच्या यादीतून पीसीचे नाव काढून टाकले होते. मात्र नंतर शाहरुखदेखील तिच्याशी दुरावा निर्माण केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून कोण-कोणत्या अभिनेत्यांनी पत्नीला दिलाय धोका...
बातम्या आणखी आहेत...