आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 बॉलिवूड अॅक्ट्रेस, ज्यांनी वडील-मुलांसोबत केलंय मोठ्या पडद्यावर काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी वडील आणि मुलांसोबत मोठ्या पडद्यावर काम केलंय. आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणा-या अभिनेत्री रेखा, अमृता सिंह आणि डिंपल कपाडिया यांच्यापासून ते आजच्या काळातील सोनम कपूर, करीना कपूर आणि अनुष्का शर्मा या अभिनेत्रींच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी बाप-लेकासोबत सिनेमांत काम केलंय.  
 
विनोद खन्ना-माधुरी दीक्षित-अक्षय खन्ना
विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित ही जोडी 'दयावान' या सिनेमात एकत्र झळकली होती. या सिनेमातील 'आज फिर तुमपे प्यार आया है' हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते. या गाण्यात माधुरी आणि विनोद खन्ना यांनी बरेच इंटीमेट सीन्स दिले होते. सिनेमात विनोद खन्ना यांनी शक्ती वेलू हे पात्र वठवले होते. तर माधुरी त्यांची पत्नी नीलूच्या भूमिकेत झळकली होती.  

तर दुसरीकडे विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना आणि माधुरी दीक्षित ही जोडीसुद्धा पडद्यावर रोमान्स करताना दिसली होती. 1997 साली रिलीज झालेल्या 'मोहब्बत' या सिनेमात माधुरी आणि अक्षय खन्ना लीड रोलमध्ये होते. या सिनेमात अक्षय-माधुरीवर चित्रीत झालेले 'ओ बेबी डोण्ट ब्रेक माय हार्ट' हे गाणे अतिशय हिट झाले होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडच्या अशा आणखी काही अभिनेत्रींविषयी ज्यांनी वडील-मुलासोबत शेअर केली सिल्व्हर स्क्रिन...  
बातम्या आणखी आहेत...