आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोइनापासून राखीपर्यंत, प्लास्टिक सर्जरीने बिघडवला या सेलेब्सचा चेहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या 'वाँटेड' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री आयशा टाकिया सध्या सर्जरीमुळे लाइमलाइटमध्ये आहे. लिप सर्जरीनंतर आयशाचा चेहरा खुप बदलला आहे. यामुळे ती पहिल्याच्या तुलनेत खराब दिसत आहे. फक्त आयशा टाकिया नाही तर अशा अनेक अॅक्ट्रेस आहेत, ज्यांचा चेहरा सर्जरीनंतर बिघडला. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहेत अशाच काही अॅक्ट्रेसविषयी, ज्यांचा फेस लिप सर्जरीनंतर कुरुप झाला.

कोइना मित्रा
2013 मध्ये एका वेबसाइटला दिलेल्या इंटरव्यूमध्ये कोइनाने आपली सर्जरी आणि त्याच्या साइड इफेक्ट्ससंबंधी गोष्टी शेयर केल्या. ति म्हणाली की, सर्जरीनंतर माझे हाड फुगू लागले. डॉक्टांनीसुध्दा म्हटले की, आता औषध आणि देवाची प्रार्थनाच कामी येईल. त्या काळात मी घरातच होते. मी लोकांपासून लपत नव्हते परंतु त्यांनी माझ्याविषयी वाईट लिहिणे आणि बोलणे सुरु केले होते. 

'अपना सपना मनी मनी', 'एक खिलाडी एक हसीना' सारख्या फिल्ममध्ये तिने काम केले आहे. 2011 मध्ये तिने Nose Job केले. सुंदरता वाढवण्यासाठी केलेली ही ट्रिटमेंट तिच्यासाठी हार्मफुल ठरली. या सर्जरीमुळे तिचे करियर संपुष्टात आले. बिघडलेले Nose Job सुधारण्यासाठी तिने अनेक सर्जरी केल्या. यानंतर 2011 मध्ये ती लॉस एंजिलसला गेली.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा कोणत्या अॅक्ट्रेसेसच्या प्लास्टिक सर्जरी बिघडल्या...
 
बातम्या आणखी आहेत...