आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा करिनाच्या पाठीवर दिसले Love Bites, या 7 स्टार्सबरोबरही झाले असेच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिना कपूरच्या या बॅकलेस फोटोची बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी तिच्या पाठीवर अनेक ठिकाणी नखाचे ओरखडेही दिसले होते. हे व्रण लव्ह मेकिंगच्या वेळी पडल्याचा अंदाज लावला जात होता. - Divya Marathi
करिना कपूरच्या या बॅकलेस फोटोची बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी तिच्या पाठीवर अनेक ठिकाणी नखाचे ओरखडेही दिसले होते. हे व्रण लव्ह मेकिंगच्या वेळी पडल्याचा अंदाज लावला जात होता.
मुंबई - खरं तर बॉलीवूड स्टार्स त्यांच्या पर्सनल लाइफबाबत फार मोकळेपणाने चर्चा करत नाहीत. पण कधी-कधी कॅमेऱ्यात असे काही कैद होते की, त्यावर जोरदार चर्चा होत असतात. आता लव्ह बाइट्सचेच पाहा ना. शाहरुख खान, सलमान खानसह प्रियंका चोप्रा आणि करिना कपूर यांच्या शरिरावरही अशा खुणा अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. अशाच काही फोटोंवर आपण या पॅकेजच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत.

असेच काही फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...