आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी करीनाच्या पाठीवर तर कधी SRK च्या मानेवर, जेव्हा या 7 स्टार्सचे दिसले Love Bites!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूरच्या या बॅकलेस फोटोची बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी तिच्या पाठीवर अनेक ठिकाणी नखांचे ओरखडेही दिसले होते. हे व्रण लव्ह मेकिंगच्या वेळी पडल्याचा अंदाज लावला जात होता. - Divya Marathi
करीना कपूरच्या या बॅकलेस फोटोची बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी तिच्या पाठीवर अनेक ठिकाणी नखांचे ओरखडेही दिसले होते. हे व्रण लव्ह मेकिंगच्या वेळी पडल्याचा अंदाज लावला जात होता.
मुंबई - खरं तर बॉलिवूड स्टार्स त्यांच्या पर्सनल लाइफबाबत फार मोकळेपणाने चर्चा करत नाहीत. पण कधी-कधी कॅमेऱ्यात असे काही कैद होते की, त्याविषयी  जोरदार चर्चा रंगते. आता लव्ह बाइट्सचेच पाहा ना. शाहरुख खान, सलमान खानसह प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्या शरीरावरही अशा खुणा अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. अशाच काही फोटोंवर आपण या पॅकेजच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत.
 
असेच काही फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...