आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा स्वत:च्या कृत्यांनी लाजीरवाणे झाले हे 10 Bollywood Celebs

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अनेकदा आपण साध्या-भोळ्यापणात किंवा मुर्खपणात अशा काही गोष्टी करून ज्यामुळे लाजीरवाणे व्हावे लागते. अशा परिस्थित आपल्याकडे तोंड लपवण्याशिवाय काहीच उरत नाही. अशाच लाजीरवाण्या परिस्थितीतून प्रत्येकजण एकदातरी जातो. बॉलिवूड स्टार्ससुध्दा यातून वाचलेले नाहीत. या कलाकारांनीसुध्दा असे काही केले आहे, की त्यांना लाजीरवाणे व्हावे लागले आहे. असेच अनुभव बॉलिवूड सेलेब्सने सांगितले आहेत.
कतरिना कैफ...
एकदा मी अक्षय कुमारसोबत एक सिनेमा करत होते. एक सीनमध्ये मला अक्षयच्या थोबाडीत मारायचे होते. परंतु मी अक्षयला थोबाडीत मारण्यासाठी कम्फर्ट नव्हते. म्हणून मी थप्पडच्या शॉटमध्ये अनेक रिटेक घेतले. अखेर मी त्याच्या थोबाडीत मारली तेव्हा शॉट ओके झाला. मी पुन्हा अक्षयकडे गेले आणि त्याला थप्पडसाठी सॉरी म्हटले. यावर तो म्हणाला, 'आधीच जोरात थोबाडीत मारली असती तर इतके रिटेक झाले नसते. मीसुध्दा कमी थोबाडीत खाल्ल्या असत्या.' अक्षयने अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर मला फारच वाईट वाटले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या कलाकारांना कशा परिस्थितीत लाजीरवाणे व्हावे लागले...
बातम्या आणखी आहेत...