आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफानपासून सुभाष घईपर्यंत, या 11 सेलिब्रेटींवर लागला लैंगिक शोषणाचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मल्याळम चित्रपटातील अभिनेता दिलीपला  अभिनेत्रीला मारहाण आणि छेडछाड प्रकरणी न्यायालयीन ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर त्या अभिनेत्रीने अश्लील व्हिडिओ बनविण्यासाठी ड्रायव्हरला 1.5 कोटी रुपये दिले होते. अशी पहिली वेळ नाही की, कोण्या सेलिब्रेटीवर अशा प्रकारचा आरोप लागला आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांच्यावर सेक्शुअली हॅरेसमेंटचा आरोप करण्यात आला आहे. 
 
इरफान खानवरही लागला होता आरोप..
बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता इरफान खानवर एका को-स्टारने सेक्शुअली हॅरेस करण्याचा आरोप लावला होता. ममता पटेल नावाच्या एका तरुणीने सांगितले होते की पानसिंग तोमर चित्रपटाच्या आउटडोर शूटिंगदरम्यान इरफान खानने चित्रपटात काम देण्याचे आमिष देऊन शारीरिक शोषण केले होते.
मुंबई - मल्याळम चित्रपटातील अभिनेता दिलीप सध्या अभिनेत्रीला मारहाण आणि छेडछाड प्रकरणी न्यायालयीन ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर एका अभिनेत्रीने अश्लील व्हिडिओ बनविण्यासाठी ड्रायव्हरला 1.5 कोटी रुपये दिले होते. अशी पहिली वेळ नाही की, कोण्या सेलिब्रेटीवर अशा प्रकारचा आरोप लागला आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांच्यावर सेक्शुअली हॅरेसमेंटचा आरोप करण्यात आला आहे. 
इरफान खानवरही लागला होता आरोप..
बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता इरफान खानवर एका को-स्टारने सेक्शुअली हॅरेस करण्याचा आरोप लावला होता. ममता पटेल नावाच्या एका तरुणीने सांगितले होते की पानसिंग तोमर चित्रपटाच्या आउटडोर शूटिंगदरम्यान इरफान खानने चित्रपटात काम देण्याचे आमिष देऊन शारीरिक शोषण केले होते.

पुढच्या स्लाईडवर वाचा, इतर 10 सेलिब्रेटींविषयी..
बातम्या आणखी आहेत...