आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा बिघडला कॅमे-याचा अँगल, समोर आले सेलेब्सचे असे Embarrassing Moments

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सलमान खान आणि स्नेहा उलाल शनिवारी (2 जुलै) रात्री डेजी शाहचा 'एक और बेगम जान' शो पाहण्यासाठी आली होती. या इव्हेंटमधील तिचा एक फोटो मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यात ती सलमान खानला Kiss करताना दिसत आहे. परंतु सलमान आणि स्नेहा गळाभेट घेत होते. तितक्यात कॅमे-याचा अँगल बिघडला आणि दोघांचा असा फोटो क्लिक झाला. यापूर्वीसुध्दा अनेक सेलिब्रिटींचे असे Embarrassing Photos व्हायरल झाले आहेत.
त्यामध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, आमिर खान, राखी सावंत, अभिषेक बच्चन, महेश भट्ट, परिणीती चोप्रा, राणी मुखर्जी, कतरिना कैफ आणि सलमान खानसह अनेक स्टार्सचे असे फोटो समोर आल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेलेब्सचे Embarrassing Photos...
बातम्या आणखी आहेत...