आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान असो वा आमिर, मागील दोन आठवड्यात ढसा-ढसा रडले हे बॉलिवूड स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार्स अनेकदा सार्वजनिक ठिकाणी भावूक झालेले दिसतात. परंतु दोन आठवडे मागे वळून पाहिले तर दिसते, की अनेक सुपरस्टार सार्वजनिक ठिकाणी भावूक होऊन हमसून-हमसून रडले. भावूक झालेल्या स्टार्सपैकी सुपरस्टार सलमान खान, आमिर खानपासून नवोदित अभिनेता सूरज पांचोलीसुध्दा सामील आहे. कुणाला सिनेमा पाहून रडू आले तर कुणाला कुणाचे गाणे ऐकून रडू कोसळले.
चला एक नजर टाकूया अशाच काही स्टार्सवर जे मागील आठवड्यात सार्वजनिक ठिकाणी भावूक झाले. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणता स्टार्स का रडला...