आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Bollywood Stars Extracted Their Anger On Photographers

OMG... कतरिना कैफसह या बॉलिवूड स्टार्सचा चढला फोटोग्राफर्सवर पारा, का ते जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून काही बॉलिवूड स्टार्स सार्वजनिक ठिकाणी मीडियाच्या फोटोग्राफर्सवर चिडताना दिसत आहेत. एका सेलिब्रिटीने तर चक्क फोटोग्राफरच्या पायावरुनच कार नेली. तर कुणी त्यांच्या कॅमेरा हिसकावून घेतला. या सेलिब्रेटींचा काळ वाईट परिस्थितीतून जात आहे. मीडियात त्यांच्याविषयी रोज काही ना काही बातम्या येतात. त्यांनी रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

गेल्या आठवड्यात कतरिना एका पार्टीतून परतत असताना तिच्या ड्रायव्हरने एका तरुण फोटोग्राफरच्या पायावरून आपल्या कारचे चाक घातले. कारण तो फोटोग्राफर तिचा फोटो घेण्याच्या तयारीत होता. त्यापूर्वी कतरिनाने एका फोटोग्राफरला तिच्या मागे आला तर पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली होती. हे प्रकार अति रागामुळेच घडतात, असे वाटते.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, असेच आणखी दोन किस्से...