आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'क्वीन\' मध्ये \'ब्रा\' केली \'ब्लर\', पाहा सेंसॉर बोर्डाने कोणत्या चित्रपटांत काय बदलले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डायरेक्टर अभिषेक कपूरचा उडता पंजाब हा चित्रपट सध्या वादात अडकला आहे. चित्रपटावर पंजाबला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सेँसॉर बोर्डाने चित्रपटातील अनेक सीन हटवण्यास सांगितले आहे. पण अशा प्रकारे एखाद्या वादाचा मोबदला चुकवावा लागलेला हा काही पहिला चित्रपट नाही. यापूर्वीही अनेक चित्रपटांना याचा फटका बसलेला आहे. काही चित्रपटांतून सेंसॉरने सीन्स हटवले तर काही चित्रपट विविध ठिकाणी बॅन करण्यात आले. अशाच काही चित्रपटांवर एक नजर टाकुयात.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर चित्रपटांतील अशा बदल केलेल्या सिन्सबाबत...
बातम्या आणखी आहेत...