आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधी इंटीमेट सीन्स वगळले, तर कधी ब्रा केली ब्लर, जेव्हा सेन्सॉर बोर्डाने सिनेमांत केले हे बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः दिग्दर्शक करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने U/A सर्टिफिकेट दिले आहे. मात्र यासाठी सिनेमातील ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रीत झालेल्या इंटीमेट सीन्सवर कात्री चालवण्यात आली आहे. एखाद्या सिनेमातून काही सीन्स वगळण्यात आल्याची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही अनेक सिनेमांना याचा फटका बसलेला आहे. काही सिनेमांतून सेन्सॉरने सीन्स हटवले तर काही सिनेमे विविध ठिकाणी बॅन करण्यात आले. अशाच काही सिनेमांवर एक नजर टाकुयात.

'क्वीन'च्या एका सीनमध्ये ब्लर केली ब्रा
दिग्दर्शक विकास बहलच्या 'क्वीन'मधील एका सीनमध्ये कंगनाच्या हातात ब्रा दिसते. पण सेन्सॉर बोर्डाने या सीनमध्ये ब्रा ब्लर करण्यास सांगितले. त्याशिवाय अंडरगार्मेंट्स असलेले इतर काही सीन्सदेखील ब्लर करण्यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर सिनेमांतील अशा बदल केलेल्या सीन्सबाबत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...