आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चित्रपटांत असे शूट होतात लव्हमेकिंग सीन, त्रासून जातात अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हमार मिशन हमार बनारस' चित्रपटाच्या एसा सीनचे सार्वजनिक ठिकाणी शुटिंग करताना नमित तिवारी आणि पूनम दुबे. दुसऱ्या फोटोत 'निरहुआ 2'च्या सीनमध्ये निरहुआ आणि आम्रपाली दुबे. - Divya Marathi
'हमार मिशन हमार बनारस' चित्रपटाच्या एसा सीनचे सार्वजनिक ठिकाणी शुटिंग करताना नमित तिवारी आणि पूनम दुबे. दुसऱ्या फोटोत 'निरहुआ 2'च्या सीनमध्ये निरहुआ आणि आम्रपाली दुबे.
मुंबई - भोजपुरी चित्रपटांचे बजेट बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत फार कमी असते. त्यामुळेच याचित्रपटांचे शुटिंग विदेशातील टुरिस्ट स्पॉट्सवर नव्हे तर स्थानिक लोकेशनला होत असते. त्यामुळे शुटिंगदरम्यान अनेकदा गर्दी जमा होते. गर्दी जमा झाल्यामुळे अनेकदा लव्हमेकिंह सीनचे शूट करणे अॅक्ट्रेसेसना फार त्रासदायक ठरते. विशेषतः जेव्हा कास्ट अँड क्रू बरोबरच अनोळखी लोकांसमोर अशा सीनचे अनेक रिटेक झाले तर हिरोईन्स अधिक त्रासतात. अशावेळी गर्दीतील लोक कमेंट्स करायला आणि टोमणे मारायलाही मागेपुढे पाहत नाही. 

अनेकदा लोक करतात व्हिडीओ शुटिंग.. 
चित्रपटाच्या शूटदरम्यान एखादा शॉट चांगला झाला नाही, तर अॅक्ट्रेसेसना सीन पुन्हा शूट करावा लागतो. पण छोट्या शहरांमध्ये लोकांसमोर असे सीन शूट करणे त्रासदायक असते. कारण कोणी मोबईलने शुटिंग करतो तर कोणी फोटो काढतो. अनेकदा किसिंग सीनचे शूटही उघड्यावर होते. अशावेळी आजुबाजुचे लोक विचित्रपणे शूट पाहत असतात. 

कमेंट करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.. 
- भोजपुरी अॅक्ट्रेस पूनम दुबेच्या मते, पब्लिक प्लेसवर असे सीन करायची लाज वाटते. कारण शेकडो लोक पाहत असतात. तरीही चित्रपटाच्या गरजेनुसार असे सीन करावे लागतात. 
- अनेकदा प्रेक्षक शांतपणे शुटिंग पाहतात. पण अनेकदा ते गोंधळ करण्याबरोबरच कमेंट्स करत असतात. अशावेळी शुटिंगदरम्यान पोलिसांना किंवा लोकांना मध्यस्थी करावी लागते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काही भोजपुरी चित्रपटांच्या शुटिंगचे सीन...